Make up tips : मस्करा सुकल्यास तो पुन्हा वापरता यावा यासाठी काय कराल ?

नमिता धुरी

मस्करा सुकून गेल्यास तो टाकावा लागतो. अशा वेळी काही उपाय केल्यास तो पुन्हा वापरता येऊ शकतो.

Make up tips

सुकलेल्या मस्कऱ्यामध्ये आय ड्रॉपचे ४-५ थेंब टाका.

Make up tips

गरम पाण्यात मस्कऱ्याची डबी बुडवून ठेवा.

Make up tips

मस्कऱ्यामध्ये अॅलोवेरा जेल घाला.

Make up tips

बेबी ऑईलचे ५-६ थेंब मस्कऱ्यामध्ये टाका.

Make up tips

मस्कऱ्यामध्ये व्हॅसलीन मिसळा.

Make up tips

खोबरेल तेलाचे काही थेंब मस्कऱ्यामध्ये घाला.

Make up tips

हे उपाय केल्यानंतर तुमचा मस्करा वाया जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Make up tips