चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवाय? ट्राय करा मलाई फेसपॅक..

Aishwarya Musale

त्वचा

प्रत्येकाला आपली त्वचा सॉफ्ट आणि चमकदार हवी असते. यासाठी लोक अनेक महागडे स्किनचे प्रोडक्ट्स वापरतात.

skincare | sakal

घरगुती उपाय

खरंतर, असे अनेक घरगुती उपाय आहेत ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार होते. पण, आज आपण मलाई स्किन फेसपॅकबद्दल जाणून घेणार आहोत.

skincare | sakal

फेसपॅक

हा फेसपॅक त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

skincare | sakal

चेहऱ्यावर ग्लो येतो 

मलाईमध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते, जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. यामुळे, त्वचा कोरडी दिसते. तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी त्वचेच्या मृत पेशी काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे.

skincare | sakal

क्लिंजिंगसाठी उपयुक्त

चेहऱ्याच्या स्वच्छतेसाठी मलाई देखील वापरली जाते. मलाई त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण साफ करते आणि त्वचा निरोगी बनवते.

skincare | sakal

एजिंगची समस्या कमी होते

मलाई कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे बारीक रेषा आणि सुरकुत्याची समस्या कमी होते. याशिवाय यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचेला टवटवीत करण्यास मदत करते.

skincare | sakal

मलाई लावताना लक्षात ठेवा की, मलाई नेहमी ताजी असावी. क्लींजरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा आणि त्यावर फ्रेश मलाई लावा.

skincare | sakal

यानंतर चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा. 10-15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

skincare | sakal

'या' लोकांनी भोपळ्यापासून लांब राहिलेलंच बरं, कारण...

pumpkins | sakal
येथे क्लिक करा