Malaika Arora : लग्नाची तारीख जवळ आलीय!

युगंधर ताजणे

चाहत्यांची संख्या मोठी...

बॉलीवूडमधील एव्हरग्रीन सेलिब्रेटी म्हणून मलायकाचे नाव नेहमीच घेतले जाते. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

Malaika Arora

फोटो असा की फिदा होणारच...

वयाची पन्नाशी ओलांडली तरी मलायकाचं दिसणं, तिचं सौंदर्य याचे लाखो चाहते आहेत. त्यावर फिदा होणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

Malaika Arora

अर्जून काही बोलेना...

गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जून कपूर यांच्या नावाची लग्नाच्या विषयावरुन चर्चा होताना दिसते आहे.

Malaika Arora

चाहते करताहेत विचारणा...

गेल्या वर्षी मलायकानेच आपण आता यावर्षी चाहत्यांना गोड बातमी देणार असल्याचे म्हटले होते. तेव्हा पासून तिला चाहते सारखी विचारणा करत आहेत.

Malaika Arora

तारीख सांगूच की...

लग्नाच्या प्रश्नावर अर्जून कपूरनं कधीच स्पष्टपणे उत्तर दिलेलं नाही. त्याचे म्हणणे असे की, जेव्हा ठरले तेव्हा सांगूच.

Malaika Arora

चर्चेला आले उधाण...

आता मलायकाचे ते फोटो व्हायरल होताच पुन्हा एकदा लग्नाच्या बातम्यांना उधाण आले आहे.

Malaika Arora

भन्नाट प्रतिक्रिया...

काही चाहत्यांनी मलायकाला लग्नाची तारीख जवळ आली आहे. अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

Malaika Arora

किती वर्षे झाली अजूनही डेटिंगच....

मलायका आणि अर्जून कपूर हे एकमेकांना गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी अजून अधिकृतरीत्या लग्न केलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora