Anuradha Vipat
मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
एका कार्यक्रमात मलायकाने तिच्या लहानपणी घडलेल्या मोठ्या घटनेबद्दल सांगितलं आहे
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अररा हिची चर्चा रंगली आहे.
लहान असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला असल्याचं खुद्द मलायकाने सांगितलं होतं.
मलायका फक्त 11 वर्षांची असताना वडिलांनी कुटुंबाची साथ सोडली होती.
एकट्या आईने माझा आणि बहीण अमृता हिचा सांभाळ केला आहे. ती वेळ आमच्यासाठी फार कठीण होती असंही मलायका म्हणाली आहे