मलायका अरोरा शेअर केले टू पीसमधील ‘ते’ फोटो

Anuradha Vipat

नाव

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Malaika Arora

फॅन फॉलोइंग

मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Malaika Arora

मालकीन

मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.

Malaika Arora

चर्चा

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहे.

Malaika Arora

धमाल

आता  मलायका अरोरा ही विदेशात धमाल करताना दिसत आहे. मलायका अरोरा ही स्पेनमध्ये सुट्टी घालवताना दिसत आहे.

Malaika Arora

इंस्टाग्राम स्टोरी

आता मलायका अरोराने स्पेनमधील काही खास फोटो हे इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

Malaika Arora

टू पीस

या फोटोंमध्ये मलायकाने ग्रीन रंगाचा टू पीस घातल्याचे बघायला मिळत आहे

Malaika Arora

शनाया कपूरने अंबानींच्या विवाहस्थळी सुरक्षारक्षकांसोबत घातला वाद

येथे क्लिक करा