मलायका अरोराने घेतला मोठा निर्णय

Anuradha Vipat

ओळखीची गरज

 बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Malaika Arora

गोंधळलेले...

आता मलायकाने अशी पोस्ट केली आहे, ज्यानंतर सगळेच गोंधळलेले दिसत होते.

Malaika Arora

निर्णय

या पोस्टमध्ये मलायकाने एक निर्णय घेतला आहे.

Malaika Arora

पोस्ट शेअर

मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Malaika Arora

पोस्ट

या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले- 'नो' वेम्बर (नोव्हेंबर) हा असा काळ आहे, जेव्हा आपण आपली ऊर्जा नाहीशी करणाऱ्या लोकांना, ठिकाणांना आणि गोष्टींना 'नाही' म्हणण्यास सुरवात करू शकता अशी पोस्ट केली आहे.

Malaika Arora

चर्चा

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची अनेक महिन्यांपासून चर्चा होती.

Malaika Arora

कारण

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Malaika Arora

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचं निधन

येथे क्लिक करा