Anuradha Vipat
आता आम्ही फक्त एकमेकांना दुःखी करत होतो असं मलायका एका मुलाखतीत म्हणाली आहे
तसेच त्या परिस्थितीत आम्ही दोन व्यक्ती होतो जे एकमेकांना कायम दुःखी करत होते असंही तिने म्हटलं आहे
वेळेनुसार आम्ही दोघांनी घटस्फोटाचा स्विकार केला असं देखील मलायका म्हणाली आहे.
हे वक्तव्य मलायकाने तिच्या आणि अरबाजच्या नात्यावर केलं आहे
तसेच पुढे घटस्फोटानंतर मी आणि अरजबाज आनंदी आहोत असंही मलायका म्हणाली आहे
अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर तिच्या आयुष्यात अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली आहे