मराठी गाण्यात मलायका अरोराचा जलवा

Anuradha Vipat

चर्चा

‘येक नंबर’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे.

Malaika Arora

प्रदर्शित

नुकताच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे.

Malaika Arora

जलवा

या गाण्यातील मलायका अरोराचा जलवा पाहण्यासारखा आहे.

Malaika Arora

मराठी सिनेसृष्टी

या गाण्याच्या माध्यमातून मलायका अरोरा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

Malaika Arora

अदाकारीने...

‘येक नंबर’ या रॅपसाँगमधून मलायका आपल्या अदाकारीने रसिकांना घायाळ करणार आहे

Malaika Arora

धुमाकूळ

हे गाणे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात धुमाकूळ घालणार असल्याचे आता दिसत आहे

Malaika Arora

प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

रजनीकांत यांना नेमकं झालंय तरी काय ?

येथे क्लिक करा