मलायका पुन्हा एकदा कोणाला तरी करतेय डेट

Anuradha Vipat

चर्चेत

मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते.

Malaika arora

काही महिन्यांपासून...

गेल्या काही महिन्यांपासून मलायका अर्जून कपूरसोबत दिसलेली नाही.

Malaika arora

ब्रेकअप

त्यामुळे दोघाचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे.

Malaika arora

डेट

मलायका सध्या स्पेन मध्ये आहे. ती कोणाला तरी डेट करत असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

Malaika arora

इंस्टाग्राम स्टेटस

आता मलायकाने चार फोटो कोलाज करुन तिच्या इंस्टाग्राम स्टेटसवर शेअर केला आहे

Malaika arora

फोटोमध्ये

या कोलाज फोटोमध्ये एक व्यक्ती दिसत आहे. पण त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही

Malaika arora

चर्चा

हा फोटो पाहिल्यानंतर मलायका पुन्हा एकदा कोणाला तरी डेट करत असल्याची चर्चा आहे.

राधिका मर्चंटने केलं सासूबाई नीता अंबानींचं कौतुक

येथे क्लिक करा