ब्रेकअपचं दु:ख विसरण्यासाठी मलायकाने शेअर केली तिची महिनाभराची प्लॅनिंग

Anuradha Vipat

मार्ग

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे मार्ग वेगळे झाले आहेत.

Malaika arora

प्लॅनिंग

आता मलायकाने ब्रेकअपचं दु:ख विसरण्यासाठी थेट तिची महिनाभराची प्लॅनिंग शेअर केली आहे.

Malaika arora

गोष्टी

मलायकाने यापुढे तुम्ही तुमच्या महिनाभराच्या शेड्युलमध्ये खालील गोष्टी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा,’ असं म्हटलं आहे

Malaika arora

यात या गोष्टींचा समावेश आहे.

मित्र किंवा मैत्रिणीसोबत एक लंच डेट

24 तास सोशल मीडियाचा वापर टाळा

1 दिवस आऊटडोअर्स (बाहेर फिरा)

पुढे मलायकाने लिहिलं आहे की,

मित्रमैत्रिणींसोबत 1 नाइट आऊट

1 डेट नाइट (फक्त स्वत:सोबतही चालेल)

1 मित्रमैत्रिणींना नाश्त्यासाठी भेटणं

पुढे मलायकाने लिहिलं आहे की

1 मूव्ही नाइट

1 दिवस इतरांची मदत करणे

1 दिवस पूर्णपणे स्वत:साठी

खुलासा

मलायका आणि अर्जुनच्या जवळच्या व्यक्तीने एका मुलाखतीत त्यांच्या ब्रेकअपचा खुलासा केला होता. 

जान्हवी किल्लेकर आणि पंढरीनाथ कांबळे यांच्यात मोठा वाद

येथे क्लिक करा