मलायकाची नवीन पोस्ट व्हायरल

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री मलायका सध्या अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे फार चर्चेत आहे. 

Malaika's new post

पोस्ट

आता मलायकाची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

Malaika's new post

यादी

यात मलायकाने नवीन महिन्यात कोणती आव्हाने ती स्विकारणार आहे याची एक यादीच बनवली आहे.

Malaika's new post

नऊ आव्हाने

मलायकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एकूण नऊ आव्हाने आहेत.

Malaika's new post

आव्हाने

अल्कोहोल सोडणे, ८ तास झोप, मार्गदर्शकाची गरज , दररोज व्यायाम , दररोज १० हजार पावलं चालणं, सकाळी १० वाजेपर्यंत उपवास, प्रक्रिया केलेलं अन्न टाळणं, रात्री ८ नंतर न जेवणं, टॉक्सिक लोकांपासून दूर राहणं अशी नऊ आव्हाने मलायकाने स्वीकारली आहेत.

भाष्य

काही दिवसांपूर्वी मलायकाने अर्जुन कपूरबरोबर ब्रेकअपवर भाष्य केलं होतं

सक्रिय

मलायका सोशल मिडीयावर सक्रिय असते

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण तरडेंची खास पोस्ट

येथे क्लिक करा