माळशेज घाटातला काळू वॉटरफॉल एवढा फेमस का आहे?

दत्ता लवांडे

Kalu Waterfall

पावसाळ्यात अनेक पर्यटक फिरण्यासाठी जात असतात. हा धबधबा माळशेज घाटाजवळ आहे

Kalu Waterfall

Malshej Ghat

पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरातील पर्यटकांसाठी एकदिवसीय सहलीसाठी हा उत्तम धबधबा आहे

Kalu Waterfall

Monsoon

काळू नदीवर हा धबधबा असून हिचा उगम अहमदनगर व पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या कळसुबाई वन्य जीव अभयारण्यात (प्रशासकीय दृष्टया अहमदनगर जिह्यात) पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोगा धरणाजवळ खिरेश्वर येथे टोलार खिंडीमध्ये होतो. 

Kalu Waterfall

Trekking

एका दिवसातं होणाऱ्या या सहलीमध्ये माळशेज घाट आणि निसर्गाचे अप्रतीम सौंदर्य अनुभवता येते

Kalu Waterfall

Monsoon Tourism

त्यामुळे मान्सूनमध्ये अनेक पर्यटन या स्थळी भेट देत असतात. हा उंच धबाधबा असल्यामुळे तो चांगलाच फेमस आहे

Kalu Waterfall

KokanKada

त्याचबरोबर या धबधब्याच्या बाजूने आपण हरिश्चंद्रगडावरही जाऊ शकतो. तसेच कोकणकडा येथे जाण्यासाठीही हाच मार्ग आहे

Kalu Waterfall

Tourism in Monsoon

पर्यटकांनी मान्सूनच्या काळात येथे फिरायला जाताना काळजी घ्यायला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalu Water Fall