Diwali Vacation Tourism : दिवाळीची सुट्टी एन्जाॅय करण्यासाठी कोकणातील 'हे' ठिकाण आहे सर्वात बेस्ट!

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीत फिरायला जायचा प्लॅन आहे?

अनेक जण दिवाळीत फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. तुम्हीही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचे नियोजन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Diwali Holidays Malvan Tourism

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन

आपण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळाबाबत जाणून घेणार आहोत..

Diwali Holidays Malvan Tourism

पर्यटकांना आकर्षित करते

सिंधुदुर्गमधील पर्यटन गोव्याच्या तुलनेत पर्यटकांना आकर्षित करणारे आहे.

Diwali Holidays Malvan Tourism

सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्गातील मालवण म्हटल्यावर सिंधुदुर्ग किल्ला हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. या किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात

Diwali Holidays Malvan Tourism

जुन्या ऐतिहासिक वस्तू

मालवणमधील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे, या ठिकाणी स्वच्छ व सुंदर किनारपट्टी, सिंधुदुर्ग किल्ला, जुन्या ऐतिहासिक वस्तू, तारकर्ली बीच, वॉटर स्पोर्ट्स.

Diwali Holidays Malvan Tourism

देवाबाग बीच

तसेच रॉक गार्डन, मालवण जेटी, देवाबाग बीच, चिवला बीच, त्सुनामी आयलंड अशी विविध प्रसिद्ध ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात.

Diwali Holidays Malvan Tourism

मासे खाणारे खवय्ये

समुद्र किनारा लाभल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे खाणाऱ्या खवय्याची संख्याही जास्त असते.

Diwali Holidays Malvan Tourism

पर्यटकांची गर्दी

सिंधुदुर्गला गोव्याच्या तुलनेत मालवणला विकेंडच्या सुट्ट्यांना पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Diwali Holidays Malvan Tourism

मालवणला नक्की भेट द्या

तुम्ही देखील दिवाळीच्या सुट्ट्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही मालवणला नक्की भेट द्या.

Diwali Holidays Malvan Tourism

Diwali Vacation Tourism : दिवाळीत फिरायला जायचा प्लॅन आहे? महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं आहेत अप्रतिम

Diwali Vacation Tourism | esakal
येथे क्लिक करा