पोट आहे की...! एका व्यक्तीने स्विगीवरुन मागवलं 42.3 लाखांचं फूड

रोहित कणसे

एका वर्षात एका व्यक्तीने सुमारे ४३ लाख रुपयांचे जेवण ऑनलाइन ऑर्डर केल्याच समोर आलं आहे.

man ordered rs 42.3 lakh worth food from swiggy in year 2023

पण स्विगीच्या वार्षिक अहवालातून याबद्दल माहिती देण्यात आली असून मुंबईतील एका व्यक्तीने २०२३ मध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप स्विगीवरून ४२.३ लाख रुपयांचे खाद्यपदार्थ ऑर्डर केलेत.

man ordered rs 42.3 lakh worth food from swiggy in year 2023

या रिपोर्टनुसार ऑनलाइन फूड ऑर्डरच्या बाबतीत बिर्याणी सर्व पदार्थांमध्ये अव्वल राहिली, 'How India Swiggy'd in 2023' या रिपोर्टमध्ये स्विगी अॅपद्वारे देशात सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केल्या गेल्या आहेत.

man ordered rs 42.3 lakh worth food from swiggy in year 2023

स्विगीकडून ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पदार्थांमध्ये केक, गुलाब जामुन आणि पिझ्झा यांचाही समावेश आहे, परंतु बिर्याणी यामध्ये टपवर राहिली आहे.

man ordered rs 42.3 lakh worth food from swiggy in year 2023

तर शाकाहारींनी प्रत्येकी 5.5 चिकन बिर्याणीच्या तुलनेत एक व्हेज बिर्याणी ऑर्डर केली असून स्विगीवर सर्वाधिक ऑर्डरच्या बाबतीत बिर्याणी सलग आठव्यांदा टॉपवर आहे.

man ordered rs 42.3 lakh worth food from swiggy in year 2023

हैदराबादमधील एका व्यक्तीने एका वर्षात एकूण १,६३३ बिर्याणीची ऑर्डर केल्या आहेत. म्हणजे दररोज सरासरी चार प्लेट्स.

man ordered rs 42.3 lakh worth food from swiggy in year 2023

तसेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दिवशी, चंदीगडमधील एका कुटुंबाने एकाच वेळी ७० प्लेट बिर्याणीची ऑर्डर दिली होती.

man ordered rs 42.3 lakh worth food from swiggy in year 2023

तसेच त्याच दिवशी झाशीतील एका व्यक्तीने एकाच दिवसात २६९ डिशेस ऑर्डर करून सर्वांना चकित केले. तर, भुवनेश्वरमधील एका कुटुंबाने २०७ पिझ्झाची ऑर्डर दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

man ordered rs 42.3 lakh worth food from swiggy in year 2023