Manasi Naik : सब्र इतना रखो की इश्क बेहूदा ना बने...

सकाळ डिजिटल टीम

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक तिच्या डान्समुळे चांगलीच चर्चेत आहे

Manasi Naik

मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Manasi Naik

मानसी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Manasi Naik

अशातच मानसीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Manasi Naik

मानसीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Manasi Naik

चाहतेही मानसीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Manasi Naik

या फोटोत मानसी खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manasi Naik