Vaishali Patil
मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री मानसी नाईक ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
तिने अनेक चित्रपट, मालिका केल्या आहेत. मानसी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम डान्सरसुद्धा आहे.
मानसीला खरी ओळख मिळाली ते 'बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे.
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मानसी नाईक आपल्या डान्सची झलक चाहत्यांना दाखवत असते.
सध्या मानसी नाईक आपल्या खाजगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे.
पती प्रदीप खरेरासोबत तिनं घटस्फोट घेतला असून ती विभक्त झाली आहे.
आता तर मानसीने नवे घर खरेदी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.