Manchurian Recipe : जेवणाची चव वाढवतील गरम-गरम मन्च्युरियन बॉल्स

नमिता धुरी

रोजचं जेवण जेवून कंटाळला असाल तर मन्च्युरियन रेसिपी ट्राय करा.

Manchurian Recipe

कोबी, फ्लॉवर, गाजर, मैदा, कॉर्नफ्लर, आलं-लसूण, हिरवा कांदा, डार्क सोया सॉस, व्हिनेगर हे साहित्य घ्या.

Manchurian Recipe

सर्व भाज्या कापून त्या मैदा आणि कॉर्नफ्लर, काळी मिरी पावडर, मीठ यात मिसळून घ्या.

Manchurian Recipe

याचे बॉल्स तयार करून कढईत मंद आचेवर तळा.

Manchurian Recipe

आता एका पॅनमध्ये कांदा परतून घ्या.

Manchurian Recipe

त्यात मिरच्या, व्हेजिटेबल स्टॉक आणि डार्क सोया सॉस घाला.

Manchurian Recipe

त्यात साखर, कॉर्नफ्लर आणि व्हिनेगर घाला.

Manchurian Recipe

आता त्यात मन्च्युरियन बॉल्स घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchurian Recipe