Anuradha Vipat
पहिला मुलगा झाल्यानंतर मंदिराला दुसरं मूल दत्तक घ्यायचं होतं
काही वर्षांच्या कागदोपत्री प्रक्रिया पार पाडल्यानंतर तिने दिवंगत पती राज कौशलबरोबर मुलगी ताराला दत्तक घेतलं होतं
आता मंदिराने ताराला दत्तक घेताना आलेल्या अडचणी व करोना काळात त्यांनी ताराला प्रायव्हेट जेटने घरी कसं आणलं, त्याबद्दल सांगितलं आहे.
मंदिरा म्हणाली,तिला लेक ताराचा फोटो मेलवर आला होता. तिचा फोटो पाहिला आणि या जोडप्याने तिलाच दत्तक घ्यायचं ठरवलं.
राज कौशल सर्व फॉरमॅलिटी पूर्ण करण्यासाठी एकटा जबलपूरला गेला तर मंदिरा करोनामुळे वीरबरोबर राहिली होती
राजने कागदोपत्री फॉरमॅलिटी पूर्ण केल्यानंतर, ताराला घरी आणण्यासाठी मंदिरा आणि वीर एका प्रायव्हेट जेटने मुंबईहून जबलपूरला गेले.
पुढे मंदिरा विमानतळावर ताराला भेटली आणि तिला प्रायव्हेट जेटने मुंबईला आणलं