Mango Leaves Benefits : आंब्याच्या पानांचे हे फायदे माहितेय?

सकाळ डिजिटल टीम

आंब्याचं सीजन

उन्हाळा म्हटलं की आंब्याचं सीजन आलंय. सगळीकडे आंबे दिसताहेत.

Mango Leaves | sakal

आंब्याची पाने

आंबे जसे शरीरासाठी फायदेशीर आहे तसे आंब्याची पाने सुद्धा आरोग्यास लाभदायक आहे.

Mango Leaves | sakal

आंब्यांच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट

आंब्यांच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी हे चांगले असतात.

Mango Leaves | sakal

मधूमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम

आंब्याच्या पाने मधूमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम असतात. आंब्याची पाने वाळवून त्याचे पावडर तयार करावे आणि नंतर सेवन करावे.

Mango Leaves | sakal

पोटाशी निगडीत समस्या

पोटाशी निगडीत समस्या असतील तर आंब्याची पाने फायदेशीर असतात.

Mango Leaves | sakal

आंब्याच्या पानांचा काढा

जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर आंब्याच्या पानांचा काढा प्यावा.

Mango Leaves | sakal

स्ट्रेससुद्धा दूर होते

आंब्याच्या पानांचा काढा पिल्याने स्ट्रेससुद्धा दूर होते.

Mango Leaves | sakal

खोकलासुद्धा दूर होतो

आंब्याच्या पानांचा काढा मधासोबत पिल्यास खोकलासुद्धा दूर होतो.

Mango Leaves | sakal

धार्मिक कार्यातही आंब्याच्या पानांचे अनन्यसाधारण महत्त्व

याशिवाय धार्मिक कार्यातही आंब्याच्या पानांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango Leaves | sakal