मनीषा कोईरालाने सोनाक्षी सिन्हाला दिली खास भेटवस्तू

Anuradha Vipat

लग्नबंधनात अडकणार

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज लग्नबंधनात अडकणार आहे. 

Manisha Koirala

भेटवस्तू

आता सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे; ज्यामध्ये मनीषा कोईरालाने सोनाक्षीसाठी पाठवलेली खास भेटवस्तू पाहायला मिळत आहे.

Manisha Koirala

इन्स्टाग्राम पेज

मनीषाने लग्नाच्या एक दिवसाआधी सोनाक्षीसाठी खास भेटवस्तू पाठवली याचा व्हिडीओवर ‘फिल्मी ग्यान’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

Manisha Koirala

भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मनीषा कोईरालाने पाठवलेली भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ सोनाक्षीच्या ‘रामायण’ नाव असलेल्या निवासस्थानी नेताना दिसत आहे.

Manisha Koirala

व्हायरल

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Manisha Koirala

वेब सीरिज

मनीषा कोईरालाने सोनाक्षी सिन्हासह संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

कौतुक

या सीरिजमधील दोघींच्याही कामाचं खूप कौतुक करण्यात आलं होतं.

अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरचा 'हा' आहे खऱ्या आयुष्यातील क्रश

येथे क्लिक करा