मनीषा कोईरालाने सांगितले 'दिल से' चित्रपटानंतर शाहरुख सोबत काम न करण्याचे कारण

Anuradha Vipat

काम...

मनीषा कोईरालाने शाहरुख सोबत दिल से चित्रपट झाल्यानंतर काम का केले नाही

Manisha Koirala

कारण

आता मनीषा कोईरालाने या मागचे कारण सांगितले आहे.

Manisha Koirala

लोकांपर्यंत...

या मुलाखती मनीषा कोईराला म्हणाली की, 'दिल सेनंतर मी आणि शाहरुखने एकत्र काम केले. पण ते काम फार लोकांपर्यंत पोहोचले नाही.

Manisha Koirala

प्रोजेक्टविषयी...

पुढे मुलाखती मनीषा कोईराला म्हणाली की, काहींना त्या प्रोजेक्टविषयी देखील माहिती नाही

Manisha Koirala

कारण

तसेच त्यानंतर दोघांनी का एकत्र काम केले नाही याचे कारण शाहरुखलाच विचारा असे देखील मनीषा कोईराला म्हणाली.

चित्रपट

दिल से हा चित्रपट चाहत्यांना चांगलाच आवडला होता. 

समीक्षकांना

दिल से हा चित्रपट समीक्षकांना चांगलाच आवडला होता

अभिनेता नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला लवकरच करणार डेस्टिनेशन वेडिंग

येथे क्लिक करा