Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटलांचा काय असेल प्लॅन?

Chinmay Jagtap

मनोज जरांगे पाटील

मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वश्रुत आहेत

Manoj Jarange Patil Prepares for 2024 Maharashtra Vidhansabha Assembly Election

प्रमुख मागणी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे

Manoj Jarange Patil Prepares for 2024 Maharashtra Vidhansabha Assembly Election

पाठिंबा

मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाकडून प्रचंड पाठिंबाही मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे

Manoj Jarange Patil Prepares for 2024 Maharashtra Vidhansabha Assembly Election

मराठा समाज

आता येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील हे पूर्ण तयारीने मराठा समाजाचं नेतृत्व करतील हेच पाहायला मिळत आहे

Manoj Jarange Patil Prepares for 2024 Maharashtra Vidhansabha Assembly Election

महाराष्ट्र दौरा

यासाठीच त्यांनी नुकतेच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे सांगितले आहे

Manoj Jarange Patil Prepares for 2024 Maharashtra Vidhansabha Assembly Election

एकत्रित

महाराष्ट्र दौऱ्यामध्ये संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला एकत्रित करण्याचे काम जरांगे पाटील करतील असे म्हटले जात आहे

Manoj Jarange Patil Prepares for 2024 Maharashtra Vidhansabha Assembly Election

पाठिंबा

अशावेळी मराठा समाज कशाप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देतो हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे

Manoj Jarange Patil Prepares for 2024 Maharashtra Vidhansabha Assembly Election

मनोज जरांगे यांच्याविषयी या गोष्टी कित्येकांना ठाऊक नाहीत

https://www.esakal.com/ampstories/web-story/unknown-facts-about-manoj-jarange-patil-maratha-reservation-cdj98

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

unknown facts about Manoj jarange Patil maratha reservation
हे पण वाचा