मानसीचा नथीचा नखरा ,नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री मानसी नाईक हिचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Mansi's new song

गाण्याची भुरळ

मराठमोळ्या swag मध्ये 'नाकात नथ' गाण्याची रसिकांना भुरळ पडली आहे

Mansi's new song

नवी कोरी जोडी

या गाण्यातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Mansi's new song

प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री मानसी नाईक आणि अभिनेता आदित्य घरत या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

Mansi's new song

थिरकायला...

यापूर्वीच्या मानसीच्या सर्वच गाण्यांनी रसिकांना थिरकायला भाग पाडलं आहे .  

Mansi's new song

उत्कृष्ट नृत्यांगणा

मानसी नाईक अभिनेत्री असण्यासोबत एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहे.

Mansi's new song

अभिनयाची छाप

मानसीने मराठी मालिका आणि सिनमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 

Mansi's new song

दिशा वाकानीने 'बिग बॉस 18' मध्ये सहभागी होण्यास दिला नकार

येथे क्लिक करा