मसालेदार पदार्थांचेही अनेक फायदे , जाणून घ्या कसे

Anuradha Vipat

मसालेदार अन्न

आपण मसालेदार अन्न खात नाही कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतात.

benefits of spicy food

बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन

मसालेदार अन्नामध्ये सूक्ष्मजीव घटक असतात. जे बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन दूर ठेवते.

benefits of spicy food

तजेलदार त्वचा

लसूण, वेलची, जिरे, आले, लवंगा आणि लेमन ग्रास खाल्ल्याने त्वचा तजेलदार दिसते.

benefits of spicy food

तणाव

मसालेदार अन्न खाल्ल्याने शरीरात एंडोर्फिन आणि डोपामाइनची पातळी वाढू लागते. यामुळे तणावही कमी होतो.

benefits of spicy food

छातीत जळजळ

मसालेदार अन्न खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते. पण खाल्ल्याने आयुष्यही वाढते.

benefits of spicy food

वाईट नसून चांगले

मसालेदार अन्न खाल्ल्याने आयुष्य १४ टक्क्यांनी वाढते. त्यामुळे मसालेदार अन्न वाईट नसून चांगले मानले जाते.

benefits of spicy food

वजन कमी करण्यासाठी नाश्‍त्यात अशा प्रकारे खा मखणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lose weight
येथे क्लिक करा