Lalit Prabhakar : मुलींमध्ये ललितची एवढी केझ का?

निकिता जंगले

त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर आपली आगळी वेगळी ओळख कमावली आहे.

Lalit Prabhakar | esakal

ललितची जुळून येती रेशीमगाठी या मालिका बरीच गाजली होती. या मालिकेमुळे त्याचा चाहत्यांमध्ये आणखी भर पडली होती.

Lalit Prabhakar | esakal

पण तुम्हाला माहिती आहे का मुलींमध्ये ललितची खूप क्रेझ आहे.

Lalit Prabhakar | esakal

त्याच्या फिजीकची चर्चा तरुणींमध्ये कायम असते.

Lalit Prabhakar | esakal

त्याच्या चाहतावर्गामध्ये मुलीची संख्या सर्वाधिक असावी. कारण अनेक मुलींना ललित त्यांचा ड्रिम बॉय वाटतो.

Lalit Prabhakar | esakal

कुणाला ललितचे केस तर कुणाला ललितची हाईट आवडते. कुणाला ललितचे डोळे तर कुणाला ललितची आगळी वेगळी स्टाईल आवडते.

Lalit Prabhakar | esakal

त्याचा अभिनयही तितकाच दाडंगा आहे ज्यामुळे चाहते त्याच्या प्रेमात पडतात.

Lalit Prabhakar | esakal

ललित नेहमी सांगतो की त्याला नेहमीपेक्षा आगळी वेगळी भूमिका करायला आवडते.

Lalit Prabhakar | esakal

ललित सोशल मीडियावरही तितकाच अॅक्टिव्ह असतो. त्याच्या अनेक फोटोंवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करतात.

Lalit Prabhakar | esakal

एकदंरीत त्याचं व्यक्तिमत्त्वच कुणालाही भारावून टाकणारं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalit Prabhakar | esakal