Monika Lonkar –Kumbhar
मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षया देवधर.
या मालिकेने अक्षयला खास ओळख मिळवून दिली. त्यानंतर, तिने एका रिआलिटी शोचे सूत्रसंचालन देखील केले होते.
याच मालिकेच्या सेटवर तिची आणि राणादा फेम अभिनेता हार्दिक जोशीची प्रेमकहानी सुरू झाली आणि नंतर हे दोघे विवाहबद्ध झाले.
लग्नानंतर अक्षया अजून तरी कोणत्याही मालिकेत किंवा प्रोजेक्टमध्ये दिसली नाहीये. परंतु, ती सतत वेगवेगळ्या फोटोशूटमध्ये दिसून येतेय.
नुकतेच तिने जांभळ्या रंगाच्या नवारी साडीमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
या जांभळ्या रंगाच्या साडीत अक्षया खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
या साडीवर तिने सुंदर मेकअप आणि नक्षीदार ज्वेलरी कॅरी केली आहे.