शारद सुंदर चंदेरी राती..पाठकबाईंचा कोजागिरीचा खास अंदाज

Monika Lonkar –Kumbhar

अक्षया देवधर

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षया देवधर.

Akshaya Deodhar

कोजागिरी पौर्णिमा

अक्षयाने नुकतेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खास फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये ती कमाल दिसतेयं.

Akshaya Deodhar

पारंपारिक अंदाज

अक्षया नेहमीच विविध प्रकारचे फोटोशूट करत असते. या नारंगी साडीवरील तिचा हा पारंपारिक अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेतोय.

Akshaya Deodhar

क्लासी लूक

या साडीवर अक्षयाने मिनिमल मेकअप आणि नक्षीदार नथ घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Akshaya Deodhar

डिझायनर साडी

अक्षयाने नुकतेच कोजागिरीच्या निमित्ताने या सुंदर डिझायनर साडीत फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.

Akshaya Deodhar

ब्युटीफूल लूक

या पीच कलरच्या सुंदर साडीत अक्षयाचा ब्युटीफूल लूक पहायला मिळत आहे.

Akshaya Deodhar

फोटोंची चर्चा

अक्षयाच्या या सुंदर फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना पहायला मिळत आहे. तिचा हा क्लासी लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Deodhar