TDM मधून 'विदर्भकन्या' कालिंदीचा गावरान ठसका .. Kalindi Nistane

Devendra Jadhav

TDM सिनेमा काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला असून यात कालिंदी निस्तने या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत पदार्पण केलंय

kalindi nistane, TDM | SAKAL

मूळची विदर्भाची असलेल्या कालिंदीचा चित्रपटसृष्टीतला खडतर प्रवास हा खरंच वाखाणण्याजोगा आहे.

kalindi nistane, TDM | SAKAL

भाऊराव कऱ्हाडे यांच्या कडून अभिनयाचे धडे घेऊन कालिंदीने मोठा पडदा गाजवायला सुरुवात केली

kalindi nistane, TDM | SAKAL

या क्षेत्राची नसल्याने माझी निवड होईल की नाही याची कालिंदीला धाकधूक होतीच

kalindi nistane, TDM | SAKAL

मैत्रिणीच्या सांगण्यावरून कालिंदीने ऑडिशन दिलं आणि तिचं सिलेक्शन झालं

kalindi nistane, TDM | SAKAL

विदर्भकन्या अभिनेत्री कालिंदी हीने 'TDM' या चित्रपटातून सिनेमाविश्वात पाऊल टाकलं आहे

kalindi nistane, TDM | SAKAL

कालिंदीचं मराठी मनोरंजन विश्वातलं भविष्य उज्वल असून तिच्या आगमी सिनेमाची फॅन्स वाट पाहत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kalindi nistane, TDM | SAKAL