Devendra Jadhav
स्वप्नांच्या पलीकडले मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे
गौरी नलावडेने फार कमी काळात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख मिळवली आहे
गौरीने अलीकडेच गोदावरी सिनेमात अभिनय केलाय
गोदावरी सिनेमात गौरी जितेंद्र जोशी सोबत झळकली होती
गौरीला आपण आजवर कान्हा, फ्रेंड्स अशा सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
गौरीने सोशल मीडियावर केलेलं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आलंय
गौरीच्या अदांचे आणि तिच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत