Sandip Kapde
स्टाबर प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय.
अभिनेत्री जुई गडकरीने या मालिकेतून आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला
'सरस्वती','पुढचं पाऊल','बिग बॉस' मधनं जुई गडकरी घराघरातील प्रेक्षकांच्या ओळखीची झाली.
जुई अभिनयक्षेत्रात सक्रिय नसली तरी सोशल मीडियावरील तिच्या पोस्टच्या माध्यमातून मात्र ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताना दिसते
जुई सोशल मीडियावर सक्रिय असते
तिचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात
जुईचा अभिनय हा नैसर्गिक असतो
आजारी असल्यामूळे ती काही दिवस अभिनयापासून दूर होती
जुईचे सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहते घायाळ होतात
जुई दिसायला देखील सुंदर आहे
जुईने ठरलं तर मग या मालिकेत सायली नावाचे पात्र साकारले होते
तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.