गेल्या वर्षभरात जुई गडकरीला मिळाले ७ पुरस्कार, याबद्दल बोलताना ती म्हणाली...

Anuradha Vipat

प्रसिद्धी झोतात

‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी सध्या प्रसिद्धी झोतात आहे.

marathi actress jui gadkari

पुनरागमन

जुईने जवळपास ३ वर्षांच्या ब्रेकनंतर ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या माध्यमातून पुनरागमन केलं आहे.

marathi actress jui gadkari

पहिल्या स्थानावर

गेली दीड वर्षे अभिनेत्रीची ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे.

marathi actress jui gadkari

पुरस्कार

या मालिकेमुळे यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे बहुतांश पुरस्कार जुईला मिळाले आहेत.

marathi actress jui gadkari

संघर्ष

हा पल्ला गाठण्यासाठी जुईला मोठा संघर्ष करावा लागला आहे.

marathi actress jui gadkari

व्यक्त

याबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुई व्यक्त झाली आहे.

marathi actress jui gadkari

अभिमानाची गोष्ट

गेल्या वर्षभरात मला एकून ६-७ पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी निश्चितच अभिमानाची आहे असं जुई म्हणाली आहे

हिना खान एका एपिसोडसाठी घेते एवढी फीस

Hina Khan c | esakal
येथे क्लिक करा