साध्या पद्धतीने पार पडलं खुशबूचं डोहाळे जेवण

Anuradha Vipat

दुसऱ्यांदा आई

अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा आई होणार आहे.

marathi actress khushboo tawade

आनंदाची बातमी

काही दिवसांपूर्वी खुशबूने ही आनंदाची बातमी जाहीर केली.

marathi actress khushboo tawade

डोहाळे जेवण

जुलै महिन्यात खुशबूचं डोहाळे जेवण पार पडलं आहे.

marathi actress khushboo tawade

व्हिडीओ शेअर

याचा व्हिडीओ नुकताच खुशबूची बहीण अभिनेत्री तितीक्षा तावडेने शेअर केला आहे.

marathi actress khushboo tawade

डोहाळे जेवणाची तयारी

या व्हिडीओमध्ये तितीक्षा, सिद्धार्थ बोडके कुटुंबाबरोबर खुशबूच्या डोहाळे जेवणाची तयारी करताना दिसत आहेत.

marathi actress khushboo tawade

साध्या पद्धतीने...

घरीच साध्या पद्धतीने आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत खुशबूचं डोहाळे जेवण झालं आहे.

marathi actress khushboo tawade

मालिका

खुशबू तावडेने गरोदर असल्यामुळे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका काही दिवसांपूर्वी सोडली आहे

marathi actress khushboo tawade

व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने शिवाजी साटम यांचा होणार सन्मान

येथे क्लिक करा