...तरीही मानसीला काहीच फरक पडला नाही

सकाळ डिजिटल टीम

मानसी नाईक

अभिनेत्री मानसी नाईकची मागच्या आठवड्यापासून चर्चा आहे

Manasi Naik

घटस्फोट

नवऱ्यासोबत झालेल्या घटस्फोटानंतर तिने स्वतःला सावरलं आहे

Manasi Naik

निर्णय

ज्यापासून तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्याने मात्र लग्नाचा निर्णय घेतला

खंबीर

त्याचा मानसीवर काहीही परिणाम झाला नाही, ती तिच्या ठिकाणी खंबीर आहे

लग्न

मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं

त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते

मात्र लग्नानंतर वर्षभरात दोघांच्या नात्यात दुरावा आला

मानसी सध्या सोशल मीडियावर स्वतःचा जास्त वेळ घालवत असल्याचं दिसतंय