मृण्मयीचा 'हा' अनोखा अंदाज पाहिला का?

Monika Lonkar –Kumbhar

मृण्मयी देशपांडे

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे.

Mrunmayee Deshpande

पैठणी स्वॅग

या निळ्या रंगाच्या पैठणी पॅंटसूटमध्ये मृण्मयीचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळतोयं.

Mrunmayee Deshpande

मनमोहक अंदाज

या पैठणीच्या वनपीसवर मृण्मयीने कानात गोल्डन झुमके घातले आहेत आणि केसांची सिंपल हेअरस्टाईल करत तिचा लूक पूर्ण केला आहे.

Mrunmayee Deshpande

पिंक ब्युटी

या पिंक कलरच्या लेहेंग्यात मृण्मयी कमालीची सुंदर दिसत आहे. तिने या लेहेंग्यावर हेव्ही कानातले घालत तिचा लूक पूर्ण केला आहे.

Mrunmayee Deshpande

पारंपारिक अंदाज

या आकाशी रंगाच्या साडीत मृण्मयीचा पारंपारिक अंदाज पहायला मिळत आहे. तिने या साडीवर मोत्यांची ज्वेलरी कॅरी केली आहे.

Mrunmayee Deshpande

ऑफ व्हाईट आऊटफीट

या ऑफ व्हाईट कलरच्या फ्रॉकमध्ये मृण्मयीचा वेगळाच अंदाज पहायला मिळत आहे. या लूकवर तिने सोबर मेकअप केला आहे.

Mrunmayee Deshpande

लाजरान साजरा मुखडां

या लाईट जांभळ्या रंगाच्या नवारी साडीत मृण्मयी खूपच सुंदर दिसत आहे. तिचा मेकअप लूक, ज्वेलरी आणि ब्लाऊजची डिझाईन लक्ष वेधून घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunmayee Deshpande