पूजा सावंतच्या बॉयफ्रेंडने खास अंदाजात दिल्या तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Devendra Jadhav

पूजा सावंत

पूजा सावंत ही मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री

Pooja sawant | Instagram

वेबसिरीज

पूजाला आपण आजवर अनेक सिनेमा, मालिका, वेबसिरीजमधून पाहिलंय

Pooja sawant | Instagram

वाढदिवस

पूजा सावंतचा आज वाढदिवस

Pooja sawant | Instagram

बॉयफ्रेंड

पूजा सावंतच्या बॉयफ्रेंडने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात

Pooja sawant | Instagram

आधारस्तंभ

पूजाचा बॉयफ्रेंड सिद्धेश म्हणाला, या विशेष दिवशी, आमचा बंध निर्माण केल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. आपल्या नात्यातील तू नेहमीच ताकदीचा आधारस्तंभ आहेस.

Pooja sawant | Instagram

प्रियकर

येत्या वर्षात तू नेहमी हसत राहावेस, असे सुंदर क्षण तुला लाभोत. प्रेमाने वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! पूजाचा प्रियकर असं म्हणाला.

Pooja sawant | Instagram

सिद्धेश चव्हाण

पूजा सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाण लवकरच लग्न करणार आहेत

Pooja sawant | Instagram

नम्रता प्रधान खंडोबाच्या दर्शनाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

namrata pradhan | Instagram