मिस कलरफूलचे 'हे' साडी लूक्स पाहून पडाल प्रेमात..!

Monika Lonkar –Kumbhar

पूजा सावंत

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत.

Pooja Sawant

अभिनयासोबतच पूजा तिच्या फॅशन सेन्साठी देखील ओळखली जाते. तिचे साडीवरील लूक्स अप्रतिम आहेत.

Pooja Sawant

गर्द जांभळा

या जांभळ्या रंगाच्या पैठणीमध्ये पूजाचा मनमोहक आणि पारंपारिक अंदाज पहायला मिळत आहे.

Pooja Sawant

फ्लोरल प्रिंट

या सोनेरी रंगाच्या सिल्क फ्लोरल साडीमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे. या साडीवरील नाजूक फुलांची प्रिंट आणि तिचा मिनिमल मेकअप लक्ष वेधून घेत आहे.

Pooja Sawant

पैठणी स्वॅग

या हिरव्या रंगाच्या पैठणीमध्ये पूजाचे सौंदर्य खुलून दिसत आहे. नाकातील नथ आणि पारंपारिक ज्वेलरी कॅरी करत तिने लूक पूर्ण केला आहे.

Pooja Sawant

मोरपंखी

या मोरपंखी रंगाच्या साडीत पूजा सुंदर दिसत असून तिचा सोबर अंदाज लक्ष वेधून घेत आहे.

Pooja Sawant

बांधणी साडी

या पिवळ्या आणि लाल रंगाच्या बांधणी पैठणी साडीत पूजाचा दिलखुलास अंदाज पहायला मिळत आहे. मोत्याची ज्वेलरी आणि मिनिमल मेकअप करत तिने लूक पूर्ण केला आहे.

Pooja Sawant

चंद्रमुखीचे 'हे' बेस्ट साडी लूक्स एकदा बघाच..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta khavilkar
येथे क्लिक करा.