Monika Lonkar –Kumbhar
मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड.
प्राजक्ताने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अभिनयासोबतच प्राजक्ता तिच्या अप्रतिम फॅशन सेन्साठी खास करून ओळखली जाते.
पारंपारिक असो की मॉर्डन प्राजक्ता प्रत्येक लूकमध्ये तितकीच सुंदर दिसते.
नुकतेच तिने राखाडी रंगाच्या शिमरी गाऊनमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
या गाऊनमध्ये प्राजक्ता प्रिन्सेससारखी दिसतेय.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.