सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मागे एका मुलाखतीत रोखठोक मतं व्यक्त केली होती
रिलेशनशिपबद्दल बोलताना तिने स्वतःचा अनुभव शेअर केला होता
''मी फार दिवस एका रिलेशनशिपमध्ये राहात नाही'' असं ती म्हणाली होती
''ज्याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे, तो लाँग रिलेशनशीपमध्ये टिकणारा आहे की नाही याचा मी अभ्यास करते.'' असंही ती म्हणालेली
लाँग रिलेशनशिपमध्ये न टिकणाऱ्याला ती सोडून देते
प्राजक्ताचे रोखठोक मतं तिच्या चाहत्यांना भावतात
त्यामुळे सोशल साईट्सवरील तिच्या मुलाखती कायम चर्चेत येतात
प्राजक्ताचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत