गर्द जांभळ्या साडीत प्रिया मराठेचे खुलले सौंदर्य..!

Monika Lonkar –Kumbhar

प्रिया मराठे

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे.

मालिका आणि चित्रपट

प्रियाने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत काम केले आहे.

अभिनय

प्रिया तिच्या उल्लेखनीय अभिनयासाठी नेहमीच ओळखली जाते. तिने साकारलेल्या सकारात्मक आणि खलनायिकेच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

फोटोशूट

प्रियाने नुकतेच या गर्द जांभळ्या रंगाच्या सॅटिन साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

या फोटोंमध्ये प्रिया अप्रतिम दिसतेय.

सौंदर्य

या जांभळ्या सॅटिन साडीत तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे. यावर तिने केलेला मेकअप देखील सुंदर दिसतोय.

प्रियाच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पावसाळ्यात आयुर्वेदिक वनस्पतींच्या मदतीने आजारांची करा सुट्टी..!

येथे क्लिक करा.