Monika Lonkar –Kumbhar
मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे.
या व्हाईट डिझायनर लेहेंग्यामध्ये प्रिया खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा मनमोहक अंदाज चाहत्यांना नेहमीच भुरळ घालतो.
प्रियाने नुकतेच कमळ हाती घेऊन सुंदर फोटोशूट केले आहे. त्यातील हा एक फोटो आहे.
या व्हाईट लेहेंग्यावर प्रियाने गळ्यात नेकलेस कॅरी केला असून तिने मिनिमल मेकअप लूक केल्याचे दिसून येत आहे.
कमळ हाती घेऊन प्रियाने नुकतेच हे फोटोशूट केले आहे. कमळ आणि तिचा एकंदरीत लूक हे कॉंम्बिनेशन उत्तम प्रकारे जुळून आले आहे.
प्रिया सतत विविध प्रकारचे फोटोशूट करत असते. मात्र, तिने नुकतेच केलेले हे फोटोशूट चांगलेच चर्चेत आले आहे.
प्रियाचे हे सुंदर फोटो चाहत्यांना भलतेच आवडले असून त्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.