Monika Lonkar –Kumbhar
मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रूपाली भोसले.
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत रूपाली भोसले प्रमुख भूमिकेत काम करत आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेतील संजनाची भूमिका चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे.
रूपालीने नुकतेच तिचे पांढऱ्या रंगाच्या नवारी साडीतले सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रूपाली जणू अप्सराच शोभते आहे.
रूपालीने या नवारी साडीवर मिनिमल मेकअप आणि मोत्यांची ज्वेलरी कॅरी केली आहे. तिची ही ज्वेलरी आणि सुंदर हेअरस्टाईल लक्ष वेधून घेत आहे.
या नवारी लूकमध्ये रूपालीचा लाजरान साजरा मुखडा पहायला मिळत आहे. तिने हटके हेअरस्टाईल करत तिचा लूक पूर्ण केला आहे.
रूपालीने केलेले हे सुंदर फोटोशूट चाहत्यांना प्रचंड आवडले असून सोशल मीडियावर तिच्या फोटोंची चर्चा पहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.