श्रेया बुगडेने उघडलं स्वतःचं रेस्टॉरंट, या ठिकाणी मिळेल खवय्यांना मेजवानी

Devendra Jadhav

श्रेया बुगडे

श्रेया बुगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री

shreya bugde | Instagram

चला हवा येऊ द्या

श्रेया बुगडेला आपण चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून विविध भूमिका करताना पाहिलंय

shreya bugde | Instagram

रेस्टॉरंट

श्रेया बुगडेने स्वतःचं रेस्टॉरंट उघडलंय

shreya bugde | Instagram

द फिश बिग कंपनी

द फिश बिग कंपनी असं श्रेयाने सुरु केलेल्या हॉटेलचं नाव आहे

shreya bugde | Instagram

दादर

श्रेया बुगडेचं नवीन हॉटेल दादरला आहे

shreya bugde | Instagram

अभिनंदन

श्रेया बुगडेच्या हॉटेल व्यवसायातील पदार्पणाबद्दल अनेकांनी तिचं कमेंटमध्ये अभिनंदन केलंय

shreya bugde | Instagram

shreya bugdeश्रेया बुगडेचं सोशल मीडियावर खुप फॅन फॉलोईंग आहे

shreya bugde | Instagram
namrata pradhan | Instagram