Amit Ujagare (अमित उजागरे)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीच वजन आता वाढलंय, नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमुळं ती ट्रोलही झाली आहे.
पण ट्रोल होण्यापूर्वीच तिनं तमाम महिलांसाठी काही टिप्स दिल्या आहेत.
सोनाली म्हणते आपल्या शरिराच्या प्रकारामुळं ट्रोल झालेल्या सर्व महिलांसाठी...
कामुक किंवा हाडकुळं असणं ही तुमची निवड आहे...
आपल्या शरीरावर प्रेम करणं आणि मिठी मारणे हा आपला अधिकार आहे.
जे लोक त्यांचे मत मांडतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा
तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद वाटतो त्याला प्राधान्य द्या.
सोनालीनं शेवटी एक छानशी स्माईलही दिली, त्यावरुन तिचे चाहते मात्र खुश झाले असतील.