Monika Lonkar –Kumbhar
या काळ्या रंगाच्या साडीत आणि हलव्याच्या दागिन्यांमध्ये सोनाली अप्रतिम दिसत आहे. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला सोनालीने हा लूक केला होता.
मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत या काळ्या रंगाच्या साडीत आणि हलव्याच्या दागिन्यांमध्ये खुलून दिसत आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान या काळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत असून हलव्याचे दागिन्यांमुळे तिचे रूप खुलून दिसत आहे.
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि तिचा पती विराजस कुलकर्णीचा हलव्याच्या दागिन्यांमध्ये अनोखा साज शोभून दिसतोयं.
गायक राहूल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार या जोडीने त्यांच्या पहिल्या संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांमध्ये असा साज केला होता.
अभिनेत्री मिताली मयेकर आणि तिचा पती अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा हा संक्रांती स्पेशल लूक जाम भारी वाटतोय.
अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयेशा टिळक या दांम्पत्याने त्यांच्या पहिल्या मकर संक्रांतीला असे हलव्याच्या दागिन्यांमध्ये सुंदर फोटोशूट केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.