Aishwarya Musale
आज मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करत आहोत. आज मराठीचे गोडवे गायले जाणार. अमृताहून गोड माय मराठी कशी आहे याचं महत्व सांगितलं जाणार.
मात्र हे सारं करत असतानाच आपल्या मराठीत असे अनेक शब्द आहेत जे मूळ इतर भाषांमधले आहेत. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त असेच काही शब्द ज्यांची मूळ भाषा वेगळी आहे मात्र मराठीत ते शब्द वापरले जातात, त्यांची माहिती घेऊया.
दोस्त, सतरंजी, सनई, जाहिरात, नजराणा, पोशाख, पेशवा, सामना, लष्कर, बाग, बगीचा, महिना, मोहोर, रवानगी, सरकार, शाब्बास, खबरदार, शाहीर, शाई, कारभार, चाबूक, निशाण, शौकीन, वजन, गरीब
रयत, अर्ज, उर्फ, इनाम, जाहीर, मंजूर, बातमी, खर्च, हुकुम, मेहनत, कलम, सरबत, शान, जाहीरनामा, साफ, संदुक, तैनात, तालुका, तालीम, तबला, वफादार, माल, महाल, करार, नजर, जाहीर,दौलत
बटाटा, कोबी, हापूस, साबुदाणा, पेरू, इस्त्री, अननस, बिस्कीट, पगार, पुरावा, जुगार, पसारा, टिकाव, वरांडा, फालतू, मेज, पिंप, साबण, परात, घमेले, काडतूस, बटवा, चावी, तुरूंग, पाव, पलटण, पैसा, पिस्तुल, पायरी, कमांडर, लिलाव, नाताळ, बादली, टोपी, तिजोरी
दादर, डबा, हरताळ, जेमतेम, खादी, मेहनत, गरबा, चरखा, सदरा, लागवड, पथारी, मावा, ढोकळा, आवकजावक, मलमपट्टी, झंझट
डबी, टाळे, जाडी, तूप, गदारोळ, अनारसा
बत्ती, बदली, बढती, खुद्दार
आक्का, अण्णा, ताई, लवंग, पडवळ, गाजर, भाकरी, अडकीत्ता, खलबत्ता, किल्ली, शिकेकाई, विळी, पेटी, परडी, शिंपी, चाकरी, बांबू, सूड, भांडे, भंगार, चिंधी, खोली, कोथिंबीर, मिरवणूक