गिरीजाचा कुटुंबवत्सल स्वभाव नेमका आहे कसा?

सकाळ डिजिटल टीम

गिरीजा ओक

मराठी असूनही हिंदीमध्ये नाव कमावलेली अभिनेत्री गिरीजा ओक

Girija oak

सोशल मीडिया

गिरीजाच्या स्वभावाबद्दल चाहते सोशल मीडियात चर्चा करत आहेत

Girija oak

मुलाखत

अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले हिने मागे एक मुलाखत दिली होती

या मुलाखतीमध्ये तिने तिच्या कुटुंबाबद्दल सांगितलं होतं

''आमचं गोडबोले कुटुंब खूप मोठं आणि आमचा एकमेकांशी घट्ट बॉण्ड असलेलं आहे''

घरामध्ये वाढदिवस इतर कार्यक्रम असला की आम्ही ९९ टक्के एकत्रच असतो, असं ती म्हणते

सासू-सासरे आणि पतीच्या स्वभावाबद्दलही तिने दिलखुलासपणे मतं शेअर केली होती

सासूबद्दल बोलतांना आमचं मैत्रिणीचं नातं असल्याचं तिने सांगितलेलं

स्त्रीचं स्वतःशीच असलेलं नातं जास्त महत्त्वाचं वाटत असल्याचं तिने नमूद केलं होतं