Girija Oak : गिरीजाच्या सौंदर्याची चाहत्यांना भूरळ

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री गिरीजा ओक हिचे फोटो व्हायरल होत आहेत

Girija Oak

गिरीजा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

Girija Oak

चाहत्यांसाठी ती सतत नवनवे फोटो शेअर करत असते

गिरीजाचे हे सुंदर फोटो सध्या व्हायरल होत आहेत

Girija Oak

गिरिजाने 'शोर इन द सिटी' या हिंदी चित्रपटात तिने किसिंग सीन दिला होता

त्यानंतर गिरीजा एकदम चर्चेत आली होती

Girija Oak

गिरिजाने वयाच्या 15 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं

तिने अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमात झळकली आहे.

Girija Oak

आज चाहते तिचे जुने फोटो व्हायरल करीत आहेत

मागे एका मुलाखतीत तिने तिच्या कुटुंबाबद्दल माहिती दिली होती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girija Oak