कामाच्या बाबतीत श्रुतीच्या अटी माहितएत का?

सकाळ डिजिटल टीम

श्रुती मराठे

मराठी रसिकांची लाडकी अभिनेत्री श्रुती मराठे सध्या चर्चेत आहे

shruti marathe

निर्माती

श्रुती केवळ अभिनेत्री नाही तर निर्मातीदेखील आहे

shruti marathe

निसर्गकन्या

नवा गडी नवं राज्य, साद घालते निसर्गकन्या.. या मालिका श्रुतीने केल्या

shruti marathe

साऊथ

श्रुतीने हिंदीसह साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे

shruti marathe

मराठी

परंतु श्रुतीला मराठीमध्ये पुन्हा काम करायचं आहे

श्रुती मराठेकडे जेव्हा एखादं काम येतं, तेव्हा तिचे तीन निकष असतात

चॅलेंजिंग रोल असेल तरच ती स्वीकारते, दुसरं म्हणजे दिग्दर्शक नावाजलेला पाहिजे

आणि महत्त्वाचं म्हणजे, तिला चांगलं मानधन हवं असतं, तेव्हाच ती त्या कामाबद्दल विचार करते

चाहत्यांना श्रुतीच्या आगामी प्रोजेक्टची प्रतीक्षा आहे