मराठी पाऊल पडते पुढे, महाराष्ट्रातील कणखर उद्योजिका

सकाळ वृत्तसेवा

किर्ती

जगावे परी किर्ती रुपी उरावे... अशक्य असे काहीच नसते. फक्त एक पाऊल पुढे येणं जास्त महत्वाचं असतं.

Women Entrepreneurs | Sakal

कणखर रणरागिणी...

मुळात बाई पण हे जरा वेगळं असतं. किती ही संकट आली तरी तीचा कणखरा कणा हा कधीच कोलमडत नाही. महाराष्ट्रातील मातीचं मुळातचं एक वैशिष्ट आहे. पाहुया काही कणखर रणरागिणी...

Women Entrepreneurs | Sakal

राहीबाई सोमा पोपरे :

राहीबाई सोमा पोपरे सीड मदर म्हणुन ओळख असणाऱ्या या आजी मुळच्या अहमदनगर जिल्हातील कोंभाळणे या गावच्या. पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली पद्मश्री देण्यात आला.

Women Entrepreneurs | Sakal

अनिता डोंगरे

अनिता डोंगरे  (जन्म ३ ऑक्टोबर १९६३) ह्या एक भारतीय फॅशन डिझायनर आहेत . त्या हाऊस ऑफ अनिता डोंगरे या भारतीय फॅशन हाऊसची संस्थापक आहे.

महिलांना चमकण्यासाठी मदत केल्याबद्दल तिला पॅन्टेन शाइन पुरस्कार मिळाला.

Women Entrepreneurs | Sakal

ज्योती नाईक :

रोजच्या जेवनात कुरुकुरुम पापड हा महत्वाचा भाग. याचं घरगुती पापडाच्या ह्या महिला गृह उद्योग लिज्जत पापड याच्या संस्थापक आहेत. ४० पेक्षा जास्त महिलांना या व्यवसायातुन काम मिळवुन दिले.

Women Entrepreneurs | Sakal

जयंती कंठाळे

मराठमोळ आणि गुणी व्यक्तीमत्व. विमानात प्रवास करताना खाण्यासाठी सगळं आहे फक्त आपला वडापाव नाही याचा खंत वाटुन देशात आणि परदेशात आपल्या मराठी परंपरेचा ठसा उमटवणाऱ्या आयटीच्या नोकरीची संधी झुगारणारी अन्नपुर्णा.

Women Entrepreneurs | Sakal

कविता ढोबळे

कविता ढोबळे मुळच्या शिवजन्म भुमीतील जुन्नरच्या. चांगला जाॅब सोडुन शेतीत मन रमवलेल्या आणि शेतीतील विविध पैलु सोप्या रितीने समजुन सांगणाऱ्या विशेष म्हणजे सेंंद्रिय शेती बद्दल विशेष जागरुक असणाऱ्या. मातीशी जोडलेली नाळ कायम राखणारी कविता..कृषी काव्या म्हणुन ओळखली जाते.

Women Entrepreneurs | Sakal

रचना रानडे

सी. ए . रचना रानडे शेअर मार्केटचा लेडी डाॅन. लहानपणी पासुन शिक्षिका होण्याचं स्वप्न असलेल्या. सध्या CA रचना रानडे यांचे YouTube वर तब्बल 3.95M subscribers आहेत.तर ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवरही लाखो फॉलोअर्स आहेत. इन्व्हेस्टमेंट आणि शेअर मार्केटच्या दुनियेतील क्वीन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Entrepreneurs | Sakal