Rashmi Anpat: 'शाब्बास सूनबाई'चा कडक मराठमोळा लूक काळजाचा ठोकाचं चुकवतोय

सकाळ डिजिटल टीम

'आई माझी काळूबाई', 'फ्रेशर्स', 'लेक माझी दुर्गा' या मालिकांमधून अभिनेत्री म्हणजे रश्मी अनपट ही एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे.

Rashmi Anpat

फक्त मालिकाच नाही तर रश्मी नाटकही अप्रतिम करते.

Rashmi Anpat

मी, स्वरा आणि ते दोघं या रंगभूमीवरील नाटकामध्येसुद्धा रश्मीच्या भूमिका महत्वाच्या आहेत

Rashmi Anpat

तिच्या भुमिकेचं प्रेक्षक फार कौतुक करतात.

Rashmi Anpat

ती मराठमोळ्या लूकमध्ये जितकी सुंदर दिसते तितकीच वेस्टर्न कपड्यातही कमाल दिसते

Rashmi Anpat

आता ती 'शाब्बास सूनबाई' या नव्याकोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे.

Rashmi Anpat

ती एकाचं वेळी मालिका आणि नाटकं दोघेही यशस्वीरित्या करते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmi Anpat